मुंबई – दूरसंचार विभागाच्या सूचनेनुसार लॅंडलाईनवरुन मोबाईल फोन करताना मोबाईल फोनच्या क्रमांकाअगोदर शुन्य लावावे लागणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 15 जानेवारीपासून सुरू झाली आहे. यासंदर्भात ग्राहकांना माहिती देण्याचे काम दूरसंचार कंपन्या करीत आहेत.
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा