Dainik Prabhat
Sunday, May 22, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

ग्राहकाकडून मागणी वाढण्याची गरज; तरच खासगी क्षेत्राकडून गुंतवणूक वाढू शकते

by प्रभात वृत्तसेवा
August 24, 2021 | 10:44 pm
A A
उद्योगांची ‘चाके’ आजपासून ‘धडाडणार’

नवी दिल्ली – करोना व्हायरसच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेने योग्य प्रकारे वाटचाल केली आहे. त्यामुळे विकास दर वेगाने पूर्वपदावर येत आहे. मात्र अजूनही ग्राहकाकडून मागणी वाढलेली नाही. त्याचबरोबर खासगी गुंतवणूक वाढत नाही. या आघाडीवर सर्वांनी मिळून समन्वयाने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे उद्योजकांच्या संघटनेने म्हटले आहे.

केंद्र सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणार आहे. यामुळे सर्वच क्षेत्रांना चालना मिळणार आहे.

या कार्यक्रमाची अंमलबजावणी योग्य प्रकारे होईल याकडे सरकारने लक्ष देण्याची गरज असल्याचे पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
शहरातील आणि खेड्यातील गरिबांना बऱ्याच थेट सवलती देण्यात आलेल्या आहेत. आगामी काळातही त्यांना थेट आर्थिक मदत केल्यानंतर त्यांच्याकडून विविध उत्पादनांची मागणी वाढण्यास मदत होणार आहे. पहिल्या तिमाहीच्या विकास दराची आकडेवारी लवकरच जाहीर होणार आहे. ही आकडेवारी सकारात्मक असणार आहे.

या वर्षाचा विकास दर दहा टक्‍क्‍याच्या पुढे जाण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात आली. केंद्र सरकारकडून भांडवली गुंतवणूक मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. मात्र अजूनही खासगी क्षेत्रातून भांडवली गुंतवणूक करण्यात येत नाही. कारण पुरेशी मागणी ग्राहकाकडून येत नसल्याचे दिसून येत आहे. म्हणून मागणी आल्यानंतर खाजगी क्षेत्र आपल्या उत्पादनाचे विस्तारीकरण करेल असे पत्रकात नमूद करण्यात आले.

करोनाच्या काळामध्ये केंद्रसरकारने लघु उद्योगांना आणि पायाभूत सुविधा क्षेत्राला बरीच मदत केली आहे. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येणार आहेत. आगामी काळातही लघुउद्योगांना काही प्रमाणात मदत करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. करोनाच्या काळातही बॅंकांची परिस्थिती चांगली होती. आगामी काळात या बॅंका विविध उद्योगांना भांडवलाचा पुरवठा करू शकतील असे सांगण्यात आले

Tags: customersinvestmentprivate sector increaseThe need to increase demand

शिफारस केलेल्या बातम्या

बंगालमध्ये देशातील आणि परदेशातील गुंतवणूक वाढली
अर्थ

बंगालमध्ये देशातील आणि परदेशातील गुंतवणूक वाढली

1 month ago
पुणे : ग्राहकांच्या विश्‍वासामुळेच बढेकर ग्रुप यशस्वी
पुणे

पुणे : ग्राहकांच्या विश्‍वासामुळेच बढेकर ग्रुप यशस्वी

2 months ago
Pune Crime : शतावरी, अश्‍वगंधा लागवडीच्या बहाण्याने 500 शेतकऱ्यांना 23 कोटींचा गंडा; फसवणूक करणाऱ्याला अटक
क्राईम

Pune Crime: गुंतवणुकीचे आमिष दाखवून 99 लाखांची फसवणूक

2 months ago
वनहक्क प्राप्त धारकांना बॅंकांकडून कर्ज मिळणार
महाराष्ट्र

कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांसाठी ‘विलासराव देशमुख अभय योजना’ जाहीर

2 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

पुणे: वर्षभरात 10 हजारांनी वाढल्या टॅंकर फेऱ्या

पुणे: अकरावी प्रवेशासाठी सुधारित वेळापत्रक जाहीर

पुणे: …तर कॉंग्रेसचा प्रवास खडतर, चिंता वाटणारा

पुणे : निवडणुका लांबल्याने 800 कोटी वाचणार

पुणे: कोणत्याही जातीधर्मांबद्दल वक्‍तव्य करू नये

जाणून घ्या सूर्याची पूजा; उद्या आहे खास दिवस

केसीआर यांचे राष्ट्रीय मिशन सुरू अखिलेश, केजरीवाल यांची घेतली भेट

राहुल गांधींचे केरोसिन विधान अत्यंत योग्यच – संजय राऊत

कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी माजी मुख्यमंत्री दोषी; यापूर्वी शिक्षक भरती घोटाळ्यात त्यांना भोगावा लागला होता 10 वर्षे तुरुंगवास

पेरारिवलनच्या सुटकेचा आनंदोत्सव ही चिंतेची बाब – कॉंग्रेसचा आक्षेप

Most Popular Today

Tags: customersinvestmentprivate sector increaseThe need to increase demand

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!