Dainik Prabhat
Tuesday, January 31, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

NGT slams WB govt : …त्यामुळे हरित लवादाने पश्‍चिम बंगालला ठोठावला 3,500 कोटी रुपयांचा दंड

by प्रभात वृत्तसेवा
September 3, 2022 | 8:45 pm
A A
NGT slams WB govt : …त्यामुळे हरित लवादाने पश्‍चिम बंगालला ठोठावला 3,500 कोटी रुपयांचा दंड

नवी दिल्ली – घन आणि द्रवरूप कचऱ्याचे योग्य नियोजन न केल्याबद्दल राष्ट्रीय हरित लवादाने पश्‍चिम बंगालला 3,500 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. ( National Green Tribunal imposes Rs 3,500 crore fine on Bengal) कचरा आणि सांडपाण्यावरील प्रक्रियेला राज्य सरकारकडून प्राधान्य दिले जात नसल्याचा ठपका हरित लवादाने ठेवला आहे.

पश्‍चिम बंगाल सरकारच्या 2022-23 सालाच्या अर्थसंकल्पात शहरी विकास आणि महापालिकांच्या व्यवहारांसाठी करण्यात आलेल्या 12,818. 99 कोटी रुपयांच्या तरतुदींच्या आधारे हरित लवादाने हे निरीक्षण नोंदवले आहे. आरोग्य सुविधांना दीर्घकाळापर्यंत पुढे ढकलले जाऊ शकत नाही. राज्यातील नागरिकांना प्रदूषणमुक्त वातावरण उपलब्ध करून देणे ही राज्य सरकारची घटनात्मक जबाबदारी आहे, अशी टिप्पणीही हरित लवादाचे अध्यक्ष न्या. ए. के. गोयल यांनी केली.

पश्‍चिम बंगाल राज्यात शहरी विभागात दररोज 2,758 दशलक्ष लीटर सांडपाणी निर्माण होते. तर केवळ 1,505.85 दशलक्ष लीटर सांडपाण्यावरच प्रक्रिया करण्याची क्षमता राज्यामध्ये आहे. त्यातही दररोज 1.268 दशलक्ष लीटर पाण्यावरच प्रक्रिया केली जाते.

त्यामुळे दररोज 1,490 दशलक्ष लीटर पाण्यावर प्रक्रियेची तफावत शिल्लक राहते आहे. प्रदूषण मुक्त पर्यावरणाचा नागरिकांचा हक्क डावलला जाऊ शकत नाही. अपुरा निधी हे कारण त्यासाठी दिले जाऊ शकत नाही, असेही हरित लवादाने म्हटले आहे.

Tags: 500 crore finebengalimposes Rs 3liquid wastemismanagement of solidnational green tribunal

शिफारस केलेल्या बातम्या

मनरेगा निधीबाबत सापत्न वागणूक; प. बंगालचे केंद्राकडे 6,000 कोटी रु. थकीत – ममता बॅनर्जी
Top News

मनरेगा निधीबाबत सापत्न वागणूक; प. बंगालचे केंद्राकडे 6,000 कोटी रु. थकीत – ममता बॅनर्जी

2 weeks ago
पाणावलेल्या डोळ्यांनी पंतप्रधान म्हणाले ‘मी बंगालच्या लोकांची माफी मागतो, वैयक्तिक कारणांमुळे येऊ शकलो नाही’
Top News

पाणावलेल्या डोळ्यांनी पंतप्रधान म्हणाले ‘मी बंगालच्या लोकांची माफी मागतो, वैयक्तिक कारणांमुळे येऊ शकलो नाही’

1 month ago
गुजरात निवडणुकीत परेश रावल यांच्या विधानावरून गोंधळ,’स्वस्त गॅस सिलिंडरचे काय करणार, बंगालींसाठी जेवण बनवणार का?’
Top News

गुजरात निवडणुकीत परेश रावल यांच्या विधानावरून गोंधळ,’स्वस्त गॅस सिलिंडरचे काय करणार, बंगालींसाठी जेवण बनवणार का?’

2 months ago
West Bengal : बंगालमध्ये लवकरच धनखड यांच्यासारखे राज्यपाल; भाजप प्रदेशाध्यक्षांचा दावा
राष्ट्रीय

West Bengal : बंगालमध्ये लवकरच धनखड यांच्यासारखे राज्यपाल; भाजप प्रदेशाध्यक्षांचा दावा

2 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

MPSC च्या विद्यार्थ्यांचं आंदोलन : ‘मुख्यमंत्री साहेब अन् उपमुख्यमंत्री साहेब यांच्याकडे विनंती करतो की …’

“राज्यात सध्या राजकीय अस्थिरता असून ती…”; बच्चू कडू यांच्या विधानाने एकच खळबळ

‘संजय राऊत हा रिकामटेकडा माणूस आहे…’ शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याची जहरी शब्दात टीका !

निरंकारी संत समागमाला मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन : ‘अभ्यासक्रम २०२३ ऐवजी २०२५ पासून करावा कारण मुलींना घरून लग्नासाठी…’

नांदेड : उमरी पोलीस स्टेशनच्या भिंतीही देतात स्वातंत्र्यासाठी केलेल्या हल्ल्याची साक्ष

प्रकाश आंबडेकरांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर एकेरी शब्दात टीका; बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीचा उल्लेख करत म्हटले,“मोदीच्या मनामध्ये अजूनही भीती कि माझं २००४ चं चारित्र्य….”

Breaking News : कसबा पोटनिवडणुकीत ट्विस्ट.! टिळक कुटुंबियांना डावलत ‘या’ उमेदवारांना भाजप देणार तिकीट?, मास्टर प्लॅन तयार…

मोठी बातमी ! कोयता गँगमधील सात अल्पवयीन मुले येरवड्यातील निरीक्षणगृहातून फरार; फिल्मी स्टाईलने काढला पळ

पुणे : MPSC विद्यार्थ्यांचे अलका चौकात अराजकीय साष्टांग दंडवत आंदोलन सुरु ; पहा फोटो…

Most Popular Today

Tags: 500 crore finebengalimposes Rs 3liquid wastemismanagement of solidnational green tribunal

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!