Golden River Of India : भारतातील ‘या’ नदीत वाहते सोनं; जाणून घ्या…काय आहे रहस्य ?

झारखंड : भारतात शेकडो लहान-मोठ्या नद्या वाहतात. या नद्या लोकांच्या उदरनिर्वाहाचे साधनही आहेत. अनेक राज्यातील शेतकरी शेतीसाठी नद्यांच्या पाण्यावर अवलंबून आहेत. पण आज आम्ही तुम्हाला भारतातील एका नदीबद्दल सांगणार आहोत ज्यातून चक्क सोने बाहेर येते. ही नदी जवळपास राहणाऱ्या लोकांसाठी उत्पन्नाचे साधन आहे. खरे तर लोक या नदीतून सोने काढतात आणि ते विकून पैसे कमावतात. … Continue reading Golden River Of India : भारतातील ‘या’ नदीत वाहते सोनं; जाणून घ्या…काय आहे रहस्य ?