‘स्टुडंट ऑफ द इयर-२’ चित्रपटासाठी करावी लागेल प्रतीक्षा

‘स्टुडंट ऑफ द इयर-२’ हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना आणखी वाट पाहावी लागणार आहे. हा चित्रपट यावर्षी २९ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार होता. मात्र  हा चित्रपट १० मे २०१९ला प्रदर्शित होणार असल्याचे धर्मा प्रोडक्शनने स्पष्ट केले आहे.

‘स्टुडंट ऑफ द इयर-२’ मध्ये टाइगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि तारा सुतारिया दिसणार आहेत. ६ वर्षांपूर्वी या चित्रपटाच्या पहिल्या भागात वरुण धवन, आलिया भट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी काम केले होते. ‘स्टुडंट ऑफ द इयर-२’ पुनीत मल्होत्रा दिग्दर्शित करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/DharmaMovies/status/1023906401419239424

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)