#फोटो : चंद्रग्रहणाची पर्वणी…

पुणे : खंडग्रास चंद्रग्रहणाचा अनुभव मंगळवारी मध्यरात्री भारतासह पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, सिंगापूर, फिलीपीन्स, मलेशिया, इंडोनेशिया देशांतील खगोलप्रेमींनी घेतला. या ग्रहणाला 1.31 वाजता सुरुवात झाली तर, पहाटे 4.29 वाजेपर्यंत प्रभाव होता. मध्यरात्रीनंतर 3 तास हे चंद्रग्रहण पाहता आले. या आशियाई देशांमध्ये यावर्षीचं हे दुसरे चंद्रग्रहण होते.

(छायाचित्र : सूर्यकांत गावडे)

Leave A Reply

Your email address will not be published.