‘पौरषपुर’च्या लव्ह मेकिंग सीनने घातला सोशल मीडियावर कहर

‘पौरषपुर’ ही वेबसीरिज  काही महिन्यांपासून  सोशल माध्यमांमध्ये चांगलीच चर्चेत आली आहे. या कधी हटके फोटो तर कधी यातील  हटके सिनमुळे या सीरिजला नेटकऱ्यांकडून दाद दिली जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ashmita Bakshi (@ashmitabakshiiam)

यापूर्वी मिलींद सोमण यांच्या लुकमुळे चर्चेत आलेली हि वेब सिरीज आता लव्ह मेकिंग सीनमुळे सोशलवर कहर करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ashmita Bakshi (@ashmitabakshiiam)

 ‘पौरषपुर’ ही वेबसीरिज  नुकतीच रिलीज झाली असून या वेब सिरीज सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.  या वेब सिरीजमध्ये सर्व पात्र 16 व्या शतकातील एका राज्याची ही कथा  सांगितली असून यातील एक बोल्ड इंटिमेट सीन्स  सोशलवर चर्चेत आले आहे 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning)

या बोल्ड सीनमध्ये अभिनेत्री अश्मिता बख्शी अन्नू कपूरसोबत लव्ह मेकिंग सीनमध्ये  पाठीवर वितळते मेण टाकले जाते. या सिनमुळे  तिचे सध्या सोशल मीडियावर  कौतुक केले जात आहे.  दरम्यान, यापूर्वीही मिलिंद सोमण यांचा  चेहऱ्यावर रंग, डोळ्यात काजळ आणि नोजपिन असा लूक  सोशल मीडियावर  चर्चेत आला होता. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.