भारतीय लष्कर, नौसेना आणि वायुसेनेची संयुक्त पत्रकार परिषद पुढे ढकलली

भारतीय लष्कर, नौसेना आणि वायुसेनेद्वारे आज सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आलेली संयुक्त पत्रकार परिषद पुढे ढकलण्यात आली आहे. नवी दिल्ली येथे आज सायंकाळी ५ वाजता ही संयुक्त पत्रकार परिषद भारतीय लष्कर, नौसेना आणि वायुसेनेद्वारे संबोधित करण्यात येणार होती मात्र हाती आलेल्या ताज्या माहितीनुसार आता ही पत्रकार परिषद पुढे ढकलण्यात आली असून आज सायंकाळी ७ वाजता संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.