नव्या कल्पनांसाठी शिखर बैठक

नवी दिल्ली – भारत अमेरिका व्यापार परिषदेने उद्योगावरील नव्या कल्पनांसाठी शिखर बैठकीचे 22 जुलै रोजी आयोजन केले आहे. अर्थात, वेबिनॉरच्या माध्यमातून होणाऱ्या या शिखर बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. 

मोदी यांच्याशिवाय परराष्ट्र व्यवहारमंत्री जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, उद्योग आणि वाणिज्यमंत्री पियूष गोयल या बैठकीत सहभागी होणार आहेत. भारत आणि अमेरिका यांच्या उद्योग-व्यवसायांमध्ये सहकार्य वाढणार आहे. अमेरिकेतील उद्योग भारतातील उद्योगांमध्ये गुंतवणूक करीत आहे. त्याला अधिक चालना मिळणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.