Weather Update : राज्यातील उकाडा पुन्हा वाढणार; कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा

मुंबई – राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने तडाखा दिला. यामुळे हवेत काहीसा गारवा निर्माण झाला होता. परंतु आता राज्यातील उकाडा पुन्हा वाढणार आहे. राज्यातील तापमान 4 ते 6 अंश सेल्सिअसने वाढण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. तसेच उद्या (9 मार्च) कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, … Continue reading Weather Update : राज्यातील उकाडा पुन्हा वाढणार; कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा