सातारा – जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव कायम असून मंगळवारी रात्रीच्या अहवालानुसार 708 जणांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या 32 हजारांच्या पार पोहचली आहे.
जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 708 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. या
करोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे.
सातारा तालुका ः सातारा 18, सदाशिव पेठ 12, वेळे 9, जैन मंदिर आयटीआय रोड 5, करंजे व शाहूपुरी प्रत्येकी 4, मंगळवार पेठ, धोंडेवाडी, शनिवार पेठ प्रत्येकी 3, संभाजीनगर, सदरबझार, प्रतापगंज पेठ प्रत्येकी 2, सोनगाव माहुली,
कृष्णानगर, खेड, संगमनगर, यादोगोपाळ पेठ, वारुगड, कारंडवाडी, कोकण आळी धावडशी, व्यंकटपुरा पेठ, पानमळेवाडी, गोडोली, करंडी, कामठी, पोवई नाका, रामाचा गोट, आंबेदरे, जकातवाडी, इंदिरानगर, चिमणपुरा पेठ, रविवार पेठ, सोनगाव, निगडी, कारी, कळंबे, पाटखळ, आरफळ, वेणेगाव प्रत्येकी 1.,
कराड तालुका ः कराड 15, पाडळी 13, मलकापूर 12, मसूर 7, जिंती, शनिवार पेठ, आटके प्रत्येकी 6, टेंभू, तांबवे, विद्यानगर प्रत्येकी 5, विंग, कोयना वसाहत, काले प्रत्येकी 4, कार्वे नाका, आगाशिवनगर, मंगळवार पेठ, गोटे प्रत्येकी 3, वाखाण रोड, हेळगाव, बुधवार पेठ, साळशिरंबे, हजारमाची, कापिल, सावदे, रेठरे बु प्रत्येकी 2, तुळसण, येळगाव, कोपर्डे, येरावळे, शेणवडी,
सैदापूर, खराडे, साकुर्डी, मुंढे, उंब्रज, ओंडशी, साजूर, सोमवार पेठ, चोरे, शेणोली, शेवती, बाबरमाची, किरपे, हावळेवाडी, पार्ले, वारुंजी, रेठरे खु, नांदगाव, विहे, तासवडे, केडगाव, जुळेवाडी, आटले प्रत्येकी 1.,
फलटण तालुका ः फलटण 16, लक्ष्मीनगर 4, कोळकी, जाधववाडी, महतपुरा पेठ, मलठण प्रत्येकी 3, ठाकुरकी, मठाचीवाडी, रविवार पेठ, स्वामी विवेकानंदनगर, गुरसाळे, रिंगरोड प्रत्येकी 2,
हाडको कॉलनी, सांगवी, कोरेगाव, माळेवाडी, दत्तनगर, राजाळे, खाटीक गल्ली, मंगळवार पेठ, धुळदेव, गुणवरे, फरांदवाडी, वाठार निंबाळकर, होळ, निंभोरे, पिंप्रद, जलमंदिर, आदर्की, पोलिस कॉलनी प्रत्येकी 1.,
वाई तालुका ः वाई 11, विराट नगर 18, गंगापुरी 10, कवठे 9, आसले 8, बावधन, शहाबाग प्रत्येकी 6, भुईंज, रविवार पेठ प्रत्येकी 5, एकसर, किकली, पसरणी, यशवंतनगर, सुरुर प्रत्येकी 4, गणपती आळी, जांब, कोंढावली प्रत्येकी 3, कणूर, धर्मपुरी, सिध्दनाथवाडी, सह्याद्रीनगर, मेणवली प्रत्येकी 2, सुलतानपुर, नागेवाडी, वेळे, खानापूर, पसरणी, सोनगिरवाडी, मिरढे, तरडगाव, धोम कॉलनी, किसनवीर नगर, व्याहळी, अकोशी, रांगोळी आळी, ब्राम्हणोशी, मधली आळी, फुलेनगर, दह्याट प्रत्येकी 1.,
पाटण तालुका ः काटवाडी 4, अनवडी 3, गुडे, मोळावळेवाडी प्रत्येकी 2, पाटण, माजगाव, आंबवणे, दिवशी बु, जमदाडवाडी, नाटोशी, सोनवडे, कुंभारगाव, तळमावले, पाचपुतेवाडी, सणबूर, मालदन प्रत्येकी 1.,
खंडाळा तालुका ः शिरवळ व लोणंद प्रत्येकी 5, बावडा 3, खंडाळा, निंबोडे, मधली आळी, संभाजी चौक, शिवाजी चौक, वाघोशी, कोपर्डे, पाडेगाव प्रत्येकी 1.,
खटाव तालुका ः वडूज 10, पुसेसावळी 8, चितळी व भडकंबनगर प्रत्येकी 5, खटाव व मायणी प्रत्येकी 4, खरशिंगे 3, औंध, तडवळे प्रत्येकी 2, जायगाव, वाघेश्वर, पेडगाव प्रत्येकी 1.,
माण तालुका ः म्हसवड 16, दहिवडी 5, गोंदावले बु.4, बिदाल 3, दिवड, नरवणे, शेरेवाडी, जांभूळणी, पर्यंती प्रत्येकी 2, हिंगणी, पानवळ, मार्डी, उकिर्डे, विरकरवाडी प्रत्येकी 1.,
कोरेगाव तालुका ः कोरेगाव 9, एकंबे, भक्तवडी, जळगाव प्रत्येकी 3, किन्हई, सातारा रोड, डुबेवाडी प्रत्येकी 2, सुभाषनगर, पिंपोडे बु, खामकरवाडी, तांदुळवाडी, एकंबे, वाठार किरोली, शेंदूरजणे, रेवडी, पळशी, गोळेवाडी, जांब प्रत्येकी 1., जावळी तालुका ः सर्जापुर 16, मेढा 10, भणंग 9, बेलोशी 4, शिंदेवाडी, हुमगाव, सायगाव, आनेवाडी, सोनगाव, निझरे प्रत्येकी 3, रिटकवली 2, मोरघर, महिगाव, ओझरे, सोमर्डी, कारगाव, सरताळे, आंबेघर 1, वहागाव 1, बिभवी प्रत्येकी 1.,महाबळेश्वर तालुका ः पाचगणी 6, तापोळा 1., इतर 9, बाहेरील जिल्ह्यातील मुंबई 1, येडेमच्छिंद्र (सांगली) 2.