पुणे : ढोल-ताशाच्या गजरात आज गणपतीला निरोप देण्यात येत आहे. आतापर्यंत मानाच्या दोन गणपतींचे विसर्जन करण्यात आले आहे. त्यानंतर आता मानाच्या तिसऱ्या गणपती विसर्जन करण्यात आले.
जशी जशी वेळ पुढे सरकत आहे तशी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांची गर्दी वाढत आहे. दरम्यान, मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालीम मंडळ गणपतीचे विसर्जन करण्यात आला.
दरम्यान, मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम हा ७.२२ मिनिटांनी विसर्जन करण्यात आला आहे. दुसऱ्या गणपती विसर्जन नंतर तिसरा गणपती दोन तासाने विसर्जन करण्यात आले.