पुणे : पुण्यातील मानाचा तिसरा श्री गुरूजी तालिम गणपती लक्ष्मी रोडवरून मार्गस्थ झाला आहे. श्रींच्या मिरवणूकीस सुभाष आणि सुनील सरपाले यांनी फुलांचा ‘हरे कृष्णा’ रथ साकारला आहे. याच रथात बाप्पा विराजमान झाले आहेत.