पुरुषांमधील ‘हे’ 3 गुण मला आकर्षित करतात, पहिला गुण ‘तो एक चांगला किसर असला पाहिजे’; तर दुसरा गुण…..

मुंबई –  मित्रांसोबत पार्टी सेलिब्रेशन असो या फिरण्याची गोष्ट असो, अभिनेत्री ‘मलायका अरोरो’ आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद कसा घेता येईल हे तिला माहिती आहे. मलायकाच्या इंस्टाग्रामवर ती नेहमीच आपल्या लाईफ चे अप अँड डाऊन अपडेट चाहत्यांशी शेअर करीत असते.

सतत सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणारी मलायका आपल्या हॉट अँड बोल्ड लूक साठी सुद्धा जोरदार चर्चेत असते. पन्नाशी मध्ये सुद्धा मलायकाची फिगर एवढी सुंदर आणि आकर्षक कशी असा सवाल अनेकांना पडतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by MTV India (@mtvindia)

ती इंस्टाग्रामवर नेहमीच आपले हटके अंदाजात फोटो शेअर करत असते. मालयकाचा बोल्ड अंदाज तिच्या फॅन्सला प्रचंड आवडतो. ते तिच्या फोटोवर कंमेंट्स करत कौतुकाचा वर्षाव करतात. मात्र, सध्या मलायका आपल्या एका वक्तव्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

मलायकाने “सुपर मॉडेल ऑफ द इयर’ या रिअॅलिटीशोमध्ये हे वक्तव्य केलं आहे. या शोमध्ये मलायका परिक्षक आहे. यावेळी मलायकासोबत परिक्षक म्हणून असलेल्या मिलिंद सोमणने तिच्या पुरुष चाहत्यांना असलेल्या एक प्रश्न विचारला. अशा तीन गोष्टी ज्यामुळे मलायका पुरुषांकडे आकर्षित होते.

तर यावर मलायका म्हणते… “दाढी नसलेला माणूस मला नाही आवडत, त्याला दाढी तर असलीच पाहिजे. ज्याला फ्लर्ट करता येत असेल. त्यासोबत आणखी एक महत्वाचा गन त्याच्यामध्ये असा पाहिजे… तो एक चांगला किसर असला पाहिजे” असा मलायका म्हणाली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.