सातारा -जिल्ह्यात करोनाचा कहर वाढतच असून बुधवारी रात्रीच्या रिपोर्टनुसार जिल्ह्यातील 915 जणांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामध्ये सातारा व कराड या दोन तालुक्यातील वाढती आकडेवारी चिंताजनक आहे.
जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 915 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. या
करोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे. कराड तालुका कराड ः 35, मलकापूर 24, उंब्रज 12, शनिवार पेठ 10, रुमिक्णी पार्क 8, शुक्रवार पेठ 7, वारुंजी, कार्वे, कोर्टी प्रत्येकी 6, आगाशिवनगर व पाल प्रत्येकी 5, सोमवार पेठ, रेठरे, बहुले,
विद्यानगर, मसूर, उंडाळे, आष्टे प्रत्येकी 4, सैदापूर, मंगळवार पेठ, इंदोली, कार्वे नाका, येरवळे, सावदे, तारगाव प्रत्येकी 3, नडशी, कुसुर, कृष्णा कॅनॉल, ओगलेवाडी, चिखली, कोपर्डे हवेली, शिवाजीनगर, नेरले, वाटेगाव, नाटोली, विंग, रेठरे बु, काले, वडगाव हवेली, हजारमाची, नंदगाव, चिखली मसूर, जिंती प्रत्येकी 2, पाडळी केसे, मानेगाव, शेरे, सावडे, जलगेवाडी, वाठार, मुंढे, कोपर्डे, वहागाव, काळेवाडी, खोडशी, धोंडेवाडी, कासारशिरंबे, गुरुवार पेठ, तारुख,
तुळसण, मराठवाडी, सणबूर, बुधवार पेठ, मार्केट यार्ड, बनवडी, ओंड, शेरे, चचेगाव, तासगाव, खडशी, गोळेश्वर, चावडी चौक, यशवंतनगर, तांबवे, कुडाळ, गमेवाडी, ओगलेवाडी, वाघेरी, विरावदे, मारुल हवेली, हणबरवाडी, गोळेश्वर, आटके, कुसुर, बेलवडे हवेली, जाखणवाडी, शिवनगर, रेठरे बुद्रुक, किर्पे, येळगाव, येणके, ओंड, शिरवडे, अरेवाडी, शेवाळेवाडी, कोयना वसाहत, मुंढवे, दुशेरे, रादेगाव, गजानन सोसायटी, कडेगाव, आणे, गमेवाडी, कासेगाव प्रत्येकी 1.,
सातारा तालुका ः सातारा 34, चिंचणेर वंदन 20, सदरबझार 14, गोडोली 13, यादोगोपाळ पेठ 12, नागठाणे 10, येरावळे 11, शाहुपुरी 9, अतित, विकासनगर, कोडोली, मल्हार पेठ प्रत्येकी 4, शाहूनगर, सैदापूर, सोमवार पेठ, क्षेत्र माहुली, कामाठीपुरा, वनवासवाडी कृष्णानगर, आरळे, पाटखळ, बोरखळ, बोरगाव प्रतेयकी 3, किडगाव, खिंडवाडी, गुरुवार पेठ, दौलतनगर, गेंडामाळ, मर्ढे, विसावा नाका, राधिका रोड, मंगळवार पेठ कोल्हटकर आळी, निगडी, जकातवाडी, जरंडेश्वर नाका, कुमठे, केसरकर पेठ, गुरुवार पेठ, देगाव फाटा, शेळकेवाडी प्रत्येकी 2,
साखराळे, वडगाव, ग्रीन सिटी, राजसपुरा पेठ, महागाव, वर्णे, लिंब गोवे, आदित्यनगर, बामणवाडी तनिष्क्, गणपती मंदिरासमोर, फॉरेस्ट कॉलनी, साखरवाडी, व्यंकटपुरा पेठ, शनिवार पेठ, चिंचणी मोरावळे, भवानी पेठ, देवी चौक, धनगरवाडी जुनी एमआयडीसी, पाडळी पो. निनाम, दरे बुद्रुक, मंगळवार पेठ, चिंचणेर लिंब, माची पेठ, प्रतापगंज पेठ, काशिळ, देशमुखनगर खोजेवाडी,
केसकर पेठ, शिवदर्शन कॉलनी, वडूथ, नितराळ, वारुड, पिरवाडी, अमरलक्ष्मी, अंगापूर वंदन, वेणेगाव, मयूरेश्वर कॉलनी, तामजाईनगर, वेचले, संगमनगर, बसाप्पाचीवाडी, अंबेदरे, केंजरकर पेठ, नवीन एमआयडीसी, केसरकर पेठ, जांभळेवाडी, पानमळेवाडी, खेड, वासोळे प्रत्येकी 1.,
पाटण तालुका ः पाटण 5, निसरे, मल्हार पेठ, ढेबेवाडी, सुळेवाडी घोटेघर प्रत्येकी 2, संगमनगर, खंडोबा मंदिरजवळ, बोटे माण, कुंभारगाव, मुलगाव, माजगाव, सनगीरवाडी, विहे, गिरेवाडी, भोसेगाव प्रत्येकी 1.,
खंडाळा तालुका ः लोणंद 10, शिरवळ व बावडा प्रत्येकी 4, विंग, कवठे प्रत्येकी 3, खंडाळा, पसरणी, संभाजी चौक, गांधी चौक, आसवली प्रत्येकी 2, केसुर्डी, बावडा, अंधोरी, पाडेगाव, घाटदरे, पळशी, ऊरुल, पारगाव, हराळी, अजनुज प्रत्येकी 1.,
खटाव तालुका ः पुसेगाव 5, वडूज 4, विसापूर 2, डिस्कळ व कालेवाडी प्रत्येकी 1.,
माण तालुका ः म्हसवड 8, कासारवाडी व मोही प्रत्येकी 2, दानवलेवाडी, गोंदवले बु, दहिवडी, गोंदवले, पिंपरी, मलवडी प्रत्येकी 1.,
कोरेगाव तालुका ः कोरेगाव 12, बर्गेवाडी 11, पिंपोडे 10, परतवाडी, आर्डे, करंजखोप प्रत्येकी 4, जळगाव, सोनके, तांदुळवाडी प्रत्येकी 3, सातारा रोड, रहिमतपूर, धुमाळवाडी, पिंपोडे बुद्रुक, वाठार किरोली, घोगावलेवाडी प्रत्येकी 2, आसरे, रामोशीवाडी, चांदवडी, हासेवाडी, बोरगाव, बाजार पेठ रोड, नजर पेठ रोड, मालगाव, एकंबे, कण्हेरखेड, नांदवळ, सर्कलवाडी, जायगाव, कठापूर, वाठार स्टेशन, सोनके प्रत्येकी 1.,
फलटण तालुका ः फलटण 4, मलठण 6, जाधववाडी, साखरवाडी, लक्ष्मीनगर प्रत्येकी 4, सगुणामातानगर, शिवाजीनगर प्रत्येकी 3, शिंदेमळा, तरडगाव, वाठार निंबाळकर, विद्यानगर, धनगरवाडा, बुधवार पेठ प्रत्येकी 2, ताथवडा, काळज, धुळदेव कर्णे वस्ती, तावडी, सस्तेवाडी, सासकल, वडले, कोळकी, शेरेचेवाडी ढवळ, आरडगाव, फरांदवाडी, राजुरी, चौधरवाडी, निरगुडी, मंगळवार पेठ,
निर्मलादेवीनगर, फडतरवाडी, गजानन चौक, तरडफ, तोंडले, मारवाड पेठ, दत्तनगर, गिरवी, संजीवराजेनगर, साठे, शिंदेनगर, तांबवे, रविवार पेठ, पवार गल्ली, पवारवाडी प्रत्येकी 1.,
वाई तालुका ः वाई 4, ओझर्डे 7, गंगापुरी 6, बावधन नाका व चांदवडी प्रत्येकी 5, पसरणी, ओझर्डे, शहाबाग प्रत्येकी 4, मेणवली, अभेपुरी, यशवंतनगर, धर्मपुरी प्रत्येकी 3, हनुमाननगर, खानापूर, केंजळ, एकसर प्रत्येकी 2, सोनगिरवाडी, सिध्दनाथवाडी, मालतपूर, कोचळेवाडी, कानूर, विराटनगर, बोपेगाव, गुलंब, धाम पसरणी, शेंदूरजणे, पाचवड, सुरुर प्रत्येकी 1.,
जावळी तालुका ः कुडाळ 6, शिंदेवाडी 4, मेढा 3, म्हातरे खर्द 2, रुईघर 2, बेलोशी 2, भोगावली, बामणोली, रायगाव, मोरघर, बोंदारवाडी, दापवडी प्रत्येकी 1.,
महाबळेश्वर तालुका ः महाबळेश्वर व नामदेव हौसिंग सोसायटी प्रत्येकी 5, वाडा कुंभरोशी 4, गोदावली 2, वेगळे सोनाट, मतगुड, नाकीनंदा, पाचगणी प्रत्येकी 1.
बाहेरील जिल्ह्यातील ः दह्यारी पलुस, कवठे एकंद, बोरिवली प्रत्येकी 1.