Holi 2023 : “होळी व रंगोत्सव साजरा करताना….” होळी, धूलिवंदनानिमित्त राज्यपालांच्या जनतेला शुभेच्छा

मुंबई :- महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी होळी तसेच धूलिवंदनानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. होळी तसेच धुलीवंदनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! परस्पर प्रेम, स्नेह व बंधुभावाचे प्रतिक असलेला रंगांचा सण सर्वांच्या जीवनात आनंदाचे रंग भरो व देशबांधवांमध्ये असलेली नात्यांची वीण अधिक घट्ट करो. हा सण साजरा करताना पर्यावरण रक्षणाबद्दल जागरुक राहण्याचे आवाहन करतो. pic.twitter.com/c33kWmQX8k … Continue reading Holi 2023 : “होळी व रंगोत्सव साजरा करताना….” होळी, धूलिवंदनानिमित्त राज्यपालांच्या जनतेला शुभेच्छा