छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श राष्ट्रीय छात्र सैनिकांनी डोळ्यापुढे ठेवावा – राज्यपाल कोश्यारी

मुंबई : नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताक दिन शिबिरामध्ये राष्ट्रीय छात्र सैनिकांना उत्कृष्ट प्रदर्शन करीत प्रतिष्ठेचे ‘प्रधानमंत्र्यांचे ध्वजनिशाणासह सर्वोत्कृष्ट संचालनालयाचा पुरस्कार पटकावल्याबद्दल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राष्ट्रीय छात्रसेनेचा महाराष्ट्रातील छात्र सैनिकांना राजभवन येथे बोलावून कौतुकाची थाप दिली. दिल्लीतील कडाक्याच्या थंडीत पहाटे उठून रात्री उशिरापर्यंत छात्रसैनिकांनी महिनाभर अथक परिश्रम करुन सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल छात्रसैनिकांचे … Continue reading छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श राष्ट्रीय छात्र सैनिकांनी डोळ्यापुढे ठेवावा – राज्यपाल कोश्यारी