Mumbai : सरकार बदलले, आता मुंबई ही बदलणार – मुख्यमंत्री शिंदे

मुंबई : सरकार बदलले आहे, आता मुंबईचे रूपही बदलणार असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढील दोन अडीच वर्षात मुंबईतील रस्ते पूर्णपणे कॉँक्रीटचे करण्यात येतील. रस्ते पूर्णपणे खड्डेमुक्त असतील आणि रस्त्यांमध्ये पाणी तुंबणार नाही असे सांगितले. आयकॉनिक इमारती उभारण्यात आल्या पाहिजेत असे सांगून मुख्यमंत्र्यांनी मुंबईचा इतिहास आणि वैभव देखील जपण्यात येईल असे सांगितले.  मुंबई तसेच … Continue reading Mumbai : सरकार बदलले, आता मुंबई ही बदलणार – मुख्यमंत्री शिंदे