नागपूर : दिल्लीतील जामिया मिलिया उस्मानिया विद्यापीठात जी घटना घडली, ती जालियनवाला बाग हत्याकांडासारखिच असल्याची तिखट प्रतिक्रिया उद्धव ठकरे यांनी दली आहे.
Maharashtra CM Uddhav Thackeray: What happened at Jamia Millia Islamia, is like Jallianwala Bagh. Students are like a 'Yuva bomb'. So we request the central government to not do, what they are doing, with students. pic.twitter.com/lNGrgCPrIU
— ANI (@ANI) December 17, 2019
तरुण देशाचे भवितव्य आहे. त्यांच्या हातात उद्याचे भविष्य आहे. अशी विनंती त्यांनी केंद्र सरकारला केली आहे.