देशाचे भविष्य कृषी क्षेत्रात; शेतकऱ्यांनी जमिनी विकू नयेत – राज्यपाल बैस

मुंबई : देशाचे भवितव्य कृषी विकासात आहे. देश कृषी प्रधान असल्यामुळे आर्थिक मंदीच्या काळात देखील देशाला त्याची झळ बसली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली शेतजमीन कधीही विकू नये. आगामी काळात ज्यांच्याकडे शेती असेल त्यांच्याकडे पैसा असेल. कृषीच्या माध्यमातून देशाला फार पुढे नेता येईल. त्यामुळे कृषी स्नातकांनी शेतीकडे वळावे व कृषी विकासात मोठे योगदान द्यावे, असे प्रतिपादन … Continue reading देशाचे भविष्य कृषी क्षेत्रात; शेतकऱ्यांनी जमिनी विकू नयेत – राज्यपाल बैस