पुणे : कात्रज नवीन बोगद्याजवळ जंगलाला लागलेली आग सिनेअभिनेते सयाजी शिंदे आणि नगरसेवक राजेश बराटे यांनी विझवली. हि घटना रविवारी सायंकाळी ७ च्या सुमारास घडली.
घटनेची माहिती सयाजी शिंदे यांनी तात्काळ भरती विद्यापीठ पोलिसांना दिली. सयाजी शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा आग विझवतानाचा व्हिडीओ सोशल माध्यमावर व्हायरल होत आहे.