रिलायन्सइंडस्ट्रीज ही 10 लाख कोटी रुपये बाजार मूल्य झालेली पहिली कंपनी ठरली असून तिच्या प्रगतीचे टप्पे असे-
प मुळात रिलायन्स टेक्सटाईल कंपनी.
1985 ला रिलायन्स इंडस्ट्री असे नामकरण प 1987 ते 1992 – बाजारमूल्य – 6656 कोटी रुपये आणि नफा – 163 कोटी रुपये प 1995 ते 1997 – बाजारमूल्य – 14,395 कोटी रुपये आणि नफा – 1323 कोटी रुपये प 1997 ते 2002 – बाजारमूल्य – 41,989 कोटी रुपये आणि नफा – 3279 कोटी रुपये प 2002 ते 2007 – बाजारमूल्य – 1,98,905 कोटी रुपये आणि नफा – 12 हजार 75 कोटी रुपये प 2012 ते 2017 – बाजारमूल्य – 4,28,909 कोटी रुपये आणि नफा – 29,901 कोटी रुपये प 2017 ते 2019 – बाजारमूल्य 10 लाख कोटी रुपये आणि नफा – 11.298 कोटी रुपये (तीन महिन्यांचा)