बहारदार गाण्यांनी पुणेकरांची संध्याकाळ सुरेल

रूमानी एन्टरटेन्मेंटच्या कलाकारांकडून 90च्या दशकातील गाण्यांचे सादरीकरण गाजलेल्या गाण्यांनी नेले आठवणींच्या प्रांतात पुणे – 90 च्या दशकातील शाहरूख खान-काजोल, गोविंदा-करिश्‍मा कपूर, माधुरी-सलमान खान, उर्मिला मातोंडकर आणि आमीर खान अशा लोकप्रिय जोड्यांवर चित्रित झालेल्या एकाहून एक बहारदार गाण्यांची सुरेल संध्याकाळ बुधवारी पुणेकरांना अनुभवायला मिळाली. अशा सरस गाण्यांना पुणेकरांचा मिळणारा प्रतिसाददेखील “देखा है पहली बार’ असाच होता. … Continue reading बहारदार गाण्यांनी पुणेकरांची संध्याकाळ सुरेल