नवी दिल्ली – बॉलिवूड मधील अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या किरण खेर यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. किरण खेर यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून निवडणूक प्रचारासाठी केलेल्या ट्विट मध्ये लहान मुले ‘आपले मत किरण खेर यांना आणि अबकी बार मोदी सरकार’ म्हणताना दिसत आहेत. त्यामुळे चंदीगड येथील निवडणूक अधिकाऱ्यांनी किरण खेर यांना नोटीस बजावत २४ तासांच्या आत उत्तर देण्यास सांगितले आहे.
Chandigarh Nodal Officer has issued show-cause notice to BJP's Kirron Kher, stating'you have shared video on Twitter account which shows children being used for campaign through slogans 'Vote for Kirron Kher'&'Abki baar Modi sarkar.' Admin has demanded reply within 24 hrs pic.twitter.com/WALeg4VAdj
— ANI (@ANI) May 4, 2019
दरम्यान, किरण खेर यांनी निवडणूक आयोगाच्या नोटीस संदर्भात प्रतिक्रिया देत जे काही झाले ते चुकीने झाले असल्याचे मान्य करत माफी मागितली आहे. किरण खेर या भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर चंदीगड येथून लोकसभा निवडणूक लढवीत आहेत.
Kirron Kher, BJP Chandigarh candidate: Whatever happened was wrong, that children were used. Somebody sent it to us, my team shared it and later deleted it, very sorry, it happened, it should not have happened. https://t.co/AFo6jlndAD
— ANI (@ANI) May 4, 2019