पिंपरी-चिंचवड : ‘शास्ती’माफी निर्णयासंबंधात अजित पवारांची मागणी, म्हणाले “प्रशासकीय त्रूटी …”

  नागपूर :- पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील अवैध बांधकामांना ‘शास्ती’माफी देण्याचा निर्णय तातडीने अंमलात आणावा. ‘शास्ती’माफीचा निर्णय सुस्पष्ट असेल, त्यात प्रशासकीय त्रूटी राहणार नाहीत, नागरिकांना भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. पिंपरी-चिंचवडप्रमाणे राज्यातील सर्व महापालिकांसाठी ‘शास्ती’माफीचा हा निर्णय लागू करावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सभागृहात केली. विधानसभा नियम … Continue reading पिंपरी-चिंचवड : ‘शास्ती’माफी निर्णयासंबंधात अजित पवारांची मागणी, म्हणाले “प्रशासकीय त्रूटी …”