दिल्ली वार्ता : ‘हिमाचल’च्या निवडणुकीचे वेगळेपण

हिमाचल प्रदेशची सध्याची निवडणूक आतापर्यंतच्या सर्व निवडणुकांपेक्षा फार वेगळी होणे आहे. आतापर्यंतची प्रत्येक निवडणूक कॉंग्रेसनं विरभद्र सिंग यांच्या नेतृत्वात लढविली होती; परंतु, ही निवडणूक त्यांच्यावाचून लढविली जात आहे. आतापर्यंत कॉंग्रेस आणि भाजप या दोन पक्षांतच लढत व्हायची. मात्र, आता आम आदमी पक्षसुद्धा मैदानात आहे. निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेशातील 68 सदस्यीय विधानसभा निवडणुकीचा शंखनाद केला आहे. … Continue reading दिल्ली वार्ता : ‘हिमाचल’च्या निवडणुकीचे वेगळेपण