लोणंद – संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे लोणंद या ठिकाणावरून प्रस्थान झाले आहे. दरम्यान वाटेत पुरातन चांदोबाचा लिंब याठिकाणी माऊलींचे पाहिलं उभं रिंगण होणार आहे. याठिकाणी भाविकांनी मोट्या प्रमाणत गर्दी केली आहे. साडेतीन वाजता रिंगणाला सुरवात होणार आहे. पुढील मुक्काम हातरडगाव या ठिकाणी असणार आहे.