China : वुहानमधील संशोधकाचा खळबळजनक दावा “कोविड-19 विषाणू मानवनिर्मित होता आणि तो…”

वुहान :– जगभरात थैमान घालणारा कोविड-19 हा विषाणू मानवनिर्मित होता आणि तो वुहानमधील विषाणूशास्त्र प्रयोगशाळेतून हा विषाणू बाहेर पडला, असा दावा दोन वर्षांपूर्वी जगभरातल्या तज्ज्ञांकडून केला जात होता. मात्र, आता खुद्द चीनमधील वुहानमधील एका तज्ज्ञाने हा दावा केला आहे. त्यामुळे या प्रकरणात पुन्हा खळबळजनक दावा केला गेला आहे. कोविड विषाणू “वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी’ या … Continue reading China : वुहानमधील संशोधकाचा खळबळजनक दावा “कोविड-19 विषाणू मानवनिर्मित होता आणि तो…”