Dainik Prabhat
Monday, October 2, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

कापूस पडला घरी, कांदा सडला बांधावरी अन् सरकार म्हणतयं ‘शासन आपल्या दारी’

बळीराजाकडून संताप व्यक्त

by प्रभात वृत्तसेवा
May 29, 2023 | 7:58 am
A A
कापूस पडला घरी, कांदा सडला बांधावरी अन् सरकार म्हणतयं ‘शासन आपल्या दारी’

सोनई – कापसाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे आज लाखो टन कापूस शेतकऱ्यांच्या घरात भावाच्या प्रतिक्षेत पडून आहे. ऐन कांदा काढणीच्या वेळेस पाऊस सुरू झाल्यामुळे हजारो हेक्‍टर कांदा बांधावर सडत पडलेला आहे. जो कांदा हाती लागलेला आहे तो वाहतूक खर्चालाही महाग पडत आहे. ‘कापूस पडला घरी, कांदा सडला बांधावरील आणि तरीही हे सरकार म्हणतंय शासन आपल्या दारी’, अशा शब्दांत संताप व्यक्त केला जात आहे.

कोरोनाच्या संकटातून कसाबसा सावरून शेतकरी परिस्थितीशी झगडत उभा राहिला. त्यानंतर निसर्गाची साथ न भेटल्यामुळे तो पूर्णतः कोसळण्याच्या स्थितीत आहे. ज्या सरकारकडे मायबाप या अपेक्षेने पाहत होता त्या सरकारने सुद्धा घात केला. नको त्या प्रश्‍नांना हवा देत महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण अशा बळीराजाच्या पिळवणुकीच्या प्रश्‍नांकडे मात्र कुठल्याही नेत्याचे अथवा मीडियाचे लक्ष जाताना दिसून येत नाही, ही मोठी खेदाची गोष्ट आहे.

सरकार तुटपुंजी मदत देऊन बळीराजाला लाचार करून टाकण्याचे काम करीत आहे. शेतकऱ्याच्या पिकाला जर उत्पन्न आणि खर्च या तोडीत योग्य हमीभाव दिला तर तुमच्या मदतीची गरज काय? शेतकरी संघटना सुद्धा जाणीवपूर्वक या गोष्टीकडे पाठ फिरवतानाचचे चित्र दिसून येत आहे. कपाशीच्या विशिष्ट वाणांची सध्या जाणीवपूर्वक कृत्रिम टंचाई करण्यात आलेली आहे.

संकटांना तोंड देता शेतकरी मेटाकुटीस
शेतीमालाच्या भावाची लावलेली वाट आणि शिंदे सरकारचा थाट ही गोष्ट महाराष्ट्रात टोकाला गेलेली आहे. 2023 हे वर्ष शेतकऱ्यांसाठी सर्वात दुःखदायी ठरले आहे. अवकाळी संकटाला तोंड देता देता शेतकरी मेटाकुटीस आला असून, सरकारने मात्र शेतकऱ्याची चांगलीच जिरवण्याचे काम चालू केली असल्याचा आरोप होत आहे.

Tags: Cottonfarmergovernmentonion
Previous Post

वारीतून मिळते समता, एकात्मतेची शिकवण ! दिवे घाटातील प्रवास भक्तिभावाने अनुभवतात पुणेकर

Next Post

पुणे जिल्हा : चास कमानला जमिनी देऊनही पाण्यापासून वंचित

शिफारस केलेल्या बातम्या

ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट..! तरुण शेतकरी ऑडीतून जातोय भाजी विकायला; रस्त्यावर ताडपत्री हातरून विकतोय भाजी; व्हिडिओ व्हायरल
Top News

ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट..! तरुण शेतकरी ऑडीतून जातोय भाजी विकायला; रस्त्यावर ताडपत्री हातरून विकतोय भाजी; व्हिडिओ व्हायरल

21 hours ago
गाव सुजलाम-सुफलाम पण, शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे दुष्काळ
latest-news

गाव सुजलाम-सुफलाम पण, शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे दुष्काळ

5 days ago
“शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही’; कांदा प्रश्‍नी अजित पवारांची पियुष गोयल यांच्यासोबत बैठक, काय चर्चा झाली….
latest-news

“शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही’; कांदा प्रश्‍नी अजित पवारांची पियुष गोयल यांच्यासोबत बैठक, काय चर्चा झाली….

5 days ago
शासनाचे कंत्राटीभरतीचा जीआर फाडला ; राजगुरूनगरात आपकडून धोरणांचा जाहीर निषेध
पुणे जिल्हा

शासनाचे कंत्राटीभरतीचा जीआर फाडला ; राजगुरूनगरात आपकडून धोरणांचा जाहीर निषेध

6 days ago
Next Post
पुणे जिल्हा : चास कमानला जमिनी देऊनही पाण्यापासून वंचित

पुणे जिल्हा : चास कमानला जमिनी देऊनही पाण्यापासून वंचित

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

कॉंग्रेसच्या कोषाध्यक्षपदी अजय माकन यांची नियुक्ती

Asian Games 2023 : हॉकीत भारत-कोरिया 1-1 बरोबरी…

Asian Games 2023 : नेमबाजांचे ट्रॅपमध्ये सुवर्ण तर महिलांना रजतपदक…

Asian Games 2023 (Athletics) : 10 हजार मी. शर्यतीत कार्तिकला रजत तर गुलवीरला ब्रॉंझ…

PUBG : पब्जी खेळायला विरोध केल्याने भावाकडून बहिणीवर गोळीबार

#IraniCup : साई सुदर्शनने शेष भारताला सावरले…

Pune : रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेला उदंड प्रतिसाद…

Rajasthan : कोटातील आत्महत्त्यासत्र रोखण्यासाठी उपाय; कोचिंग संस्थांसाठी अनेक मार्गदर्शक तत्त्वे जारी…

BJP woman leader’s suicide : मध्य प्रदेशातील भाजप महिला नेत्याची आत्महत्या

US government : अमेरिकेवरील ‘शटडाउन’चे संकट टळले…

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: Cottonfarmergovernmentonion

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही