Dainik Prabhat
Friday, January 27, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

स्वातंत्र्य चळवळीत मुस्लिम समाजाचे योगदान मोलाचे

सरफराज अहमद; मुस्लिम जागृती अभियान व परिवर्तनवादी संघटनेचा कार्यक्रम

by प्रभात वृत्तसेवा
October 7, 2022 | 9:05 am
A A
स्वातंत्र्य चळवळीत मुस्लिम समाजाचे योगदान मोलाचे

सातारा – भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये मुस्लिम समाजाचे योगदान अतिशय मोलाचे आहे. हा इतिहास तरुण पिढीपुढे आणणे हे प्रत्येक सजगनागरिकाचे काम आहे, असे मत इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक सरफराज अहमद (सोलापूर) यांनी येथे व्यक्त केले.
स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शहरातील गुरुवार परज येथील नगरपालिकेच्या शाळेच्या हॉलमध्ये भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील मुस्लिम समाजाचे योगदान या विषयावर सरफराज अहमद यांचे व्याख्यान झाले.

त्यावेळी ते बोलत होते. येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार विजय मांडके यांचेही यावेळी सातारा जिल्ह्यातील मुस्लिम समाजाचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान या विषयावर भाषण झाले. मुस्लिम जागृती अभियान व परिवर्तनवादी संघटना समन्वय समितीच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

सरफराज अहमद यांनी सोलापूरच्या हुतात्मा कुर्बान यांच्या कर्तुत्वाचा प्रेरणादायी इतिहास उपस्थितांना सांगितला. स्वातंत्र्य चळवळीत सातारा जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांनीही अनेक प्रकारे योगदान दिले आहे याची अनेक उदाहरणे देऊन विजय मांडके यांनी आझाद हिंद सेना, भूमिगत स्वातंत्र्यसैनिक, सविनय सत्याग्रह करणारे स्वातंत्र्यसैनिक आणि प्रतिसरकारमध्ये काम करणारे स्वातंत्र्यसैनिक यामध्ये असलेल्या मुस्लिम स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाबद्दल माहिती दिली. प्रति सरकारच्या कासेगाव गटाचे उपगटप्रमुख असलेले कॉ. शेख काका यांच्या कार्याची माहिती त्यांनी दिली.

प्रास्ताविक व सूत्रसंचालन मिनाज सय्यद यांनी केले. कार्यक्रमासाठी डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर, डॉ. प्रसन्न दाभोळकर, प्राचार्य डॉ. आतार, कर्मवीर भाऊराव पाटील पॉलिटेक्‍निकचे प्राचार्य करीम शेख, किशोर बेडकीहाळ, जयंत उथळे, डॉ. तांबोळी, ऍड. मिलिंद पवार, दिलीप ससाणे, नंदकुमार चोरगे, गौतम भोसले, शाहीर प्रकाश फरांदे तसेच मुस्लिम जागृती अभियानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: indian freedom movementMuslim Societysatarasolapur

शिफारस केलेल्या बातम्या

सातारा: दारू दुकानमुक्त जावळीत प्रजासत्ताक दिनादिवशीच पकडल्या दारुच्या बाटल्या
सातारा

सातारा: दारू दुकानमुक्त जावळीत प्रजासत्ताक दिनादिवशीच पकडल्या दारुच्या बाटल्या

18 hours ago
Tirupati Accident : अपघातात मृत पावलेल्या सोलापूर येथील युवकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत
Top News

Tirupati Accident : अपघातात मृत पावलेल्या सोलापूर येथील युवकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत

20 hours ago
Satara : कोयना प्रकल्पग्रस्त युवकांना महानिर्मिती कंपनीच्या नोकरभरतीत डावललं; प्रकल्पग्रस्तांमधून तीव्र संताप
सातारा

Satara : कोयना प्रकल्पग्रस्त युवकांना महानिर्मिती कंपनीच्या नोकरभरतीत डावललं; प्रकल्पग्रस्तांमधून तीव्र संताप

2 days ago
शेतकऱ्यांनी पाणी मागायचं आणि मग सोडायचं हे बंद करा
सातारा

शेतकऱ्यांनी पाणी मागायचं आणि मग सोडायचं हे बंद करा

2 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

राजस्थान विधानसभा निवडणुकीत 156 जागा जिंकण्याचे काँग्रेसचे लक्ष्य – सीएम गेहलोत

दिल्ली महापौर निवडणुकीचा वाद सर्वोच्च न्यायालयात; 3 फेब्रुवारीला होणार सुनावणी

BBC Documentary स्क्रिनिंगवरून कॉलेजमध्ये गोंधळ.. प्रशासनने केली वीज कट

बागेश्वर सरकार करणार जया किशोरीशी लग्न? काय आहे ‘सत्य स्वतः धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले,…

“किंचीत सेना आणि वंचित सेना एकत्र आली तरी…”; चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रकाश आंबेडकरांवर शेलक्या शब्दात टीका

’12 वी’च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; बोर्डाकडून जाहीर करण्यात आली मोठी अपडेट, वाचा….

नात्याला काळीमा फासणारी घटना; पुण्यात बहिणीनेच केला बहिणीचा विनयभंग

मध्यप्रदेशातील विकास पाचौरीची आदर्श कथा; मोफत 5000 जणांवर केलेअंत्यसंस्कार

ट्रेनमध्ये सामान विसरल्यावर परत कसे मिळवाल ? ‘जाणून घ्या’ रेल्वे त्याचे काय करते?

जगाचा शेवटचा दिवस जवळ आला? ; डूम्सडे घड्याळ 10 सेकंदांनी कमी झाले, जाणून घ्या काय आहे डूम्सडे क्लॉक !

Most Popular Today

Tags: indian freedom movementMuslim Societysatarasolapur

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!