Dainik Prabhat
Wednesday, August 10, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home ठळक बातमी

‘त्या’ वक्तव्यावरून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल

by प्रभात वृत्तसेवा
April 21, 2019 | 4:16 pm
A A

मुंबई – मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी मिलिंद देवरा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याअगोदर शिवसेनेने मिलिंद देवरा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

निवडणुकीच्या काळात धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्यामुळे मिलिंद देवरा यांच्याविरोधात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जैन मंदिराबाहेर शिवसेनेने मांस शिजविल्याचे विधान त्यांनी भुलेश्वर येथील आपल्या भाषणात केल्याची तक्रार, शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने कारवाई करत मिलिंद देवरा यांना नोटीसही बजावली होती. त्यानंतर आज मिलिंद देवरा यांच्याविरोधात खोटे वक्तव्य केल्याप्रकरणी भादंवि १७१ आणि दोन समुदायांमध्ये निवडणूक काळात तेढ निर्माण केल्याप्रकरणी भादंवि १२५ या कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

FIR registered against Congress candidate from South Mumbai Milind Deora under section 171 of IPC ( giving false statements for elections) and section 125 of the presentation of people's act ( promoting enmity between classes in connection with elections). (file pic) pic.twitter.com/vlGe3433kA

— ANI (@ANI) April 21, 2019

 

Tags: electionelection commissionloksabhaloksabha electionloksabha election2019-loksabha2019मिलिंद देवरामुंबई काँग्रेससत्तेबाजी

शिफारस केलेल्या बातम्या

शेतकऱ्यांना केंद्राच्याही मदतीची गरज
Top News

शंभूराज देसाईंना कॅबिनेटचा मान

13 hours ago
“पीएमपी’ चालकांची अतिघाई बेतू शकते प्रवाशांच्या जिवावर
पिंपरी-चिंचवड

प्रशासकीय राजवट लांबणार?

14 hours ago
#UP Election 2022 : उत्तर प्रदेश विधान परिषदेच्या निवडणुकांची घोषणा
पिंपरी-चिंचवड

निवडणुका सोबत लढणार की स्वबळावर?

14 hours ago
धनुष्यबाण कोणाचा?; निवडणूक आयोगाच्या आदेशाकडे दोघांचीही पाठ
Top News

धनुष्यबाण कोणाचा?; निवडणूक आयोगाच्या आदेशाकडे दोघांचीही पाठ

2 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Narali Purnima 2022 : नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन निमित्त मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून शुभेच्छा

मुंबई इंडियन्सच्या नीता अंबानींना बीसीसीआयची नोटीस; 2 सप्टेंबरपर्यंत….

विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकचा मुख्यमंत्री बदलणार? येडियुरप्पा म्हणाले…

श्रीलंकेतील जनआंदोलन 123 दिवसांनंतर थांबले

Narali Purnima 2022 : नारळी पौर्णिमेच्या उपमुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

शिवसेनेवर अधिकार कुणाचा? 16 आमदारांचं निलंबन? सुनावणी पुन्हा लांबणीवर; आता 22 ऑगस्टला सुनावणी

पानिपतमध्ये 2 जी इथेनॉल संयंत्राचे पंतप्रधानांकडून राष्ट्रार्पण

Ukraine-Russia War: युक्रेनने नष्ट केली रशियाची 9 लढाऊ विमाने

बंगाल संघाला पाकशी खेळण्यास बीसीसीआयचा नकार; परवानगी नाकारण्यामागेच कारण आलं समोर..

“नितीश कुमार भाजपसाठी ओझं होते”

Most Popular Today

Tags: electionelection commissionloksabhaloksabha electionloksabha election2019-loksabha2019मिलिंद देवरामुंबई काँग्रेससत्तेबाजी

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!