Thursday, May 22, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

नगर । वकिलावर हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक करा

by प्रभात वृत्तसेवा
July 2, 2024 | 7:23 am
अहमदनगर – राहात्यात बिंगो जुगारावर पोलिसांचा छापा

नगर – नेवासा येथील वकील ॲड. मनोज आप्पासाहेब दौंड यांच्यावर जीवघेणा हल्ला प्रकरणाचा तपास करून आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी सोमवारी नेवासा तालुका वकील संघाच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन निवेदन दिले.

यावेळी अध्यक्ष ॲड. कल्याण पिसाळ, उपाध्यक्ष ॲड. वैभव वाकचौरे, ॲड. बन्सी सातपुते, सचिव ॲड. राजेंद्र नेव्हल, सहसचिव ॲड. महेश लवांडे, खजिनदार ॲड. देवदान जावळे, ॲड. अमोल कराळे, ॲड. संतोष शेटे, ॲड. भारतभूषण जगन्नाथ मौर्य, ॲड. प्रदीप वाखुरे, ॲड. गणेश निकम, ॲड. प्रशांत माकोने, ॲड. चंगेडिया, ॲड. अजित वाबळे, ॲड. अलका जंगले, ॲड. महेश बोरुडे, ॲड. बाळासाहेब पावळे, ॲड.जयदीप नजन, ॲड. पारसकुमार नहार, ॲड. सचिन घोडेचोर, ॲड. सोमनाथ वाकचौरे, ॲड. संजय शिंदे आदी उपस्थित होते.

नेवासा वकील संघाचे सदस्य ॲड. मनोज दौंड यांच्यावर 28 जून रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न करून गावठी बंदुकीचा कट्टा त्यांच्या डोक्याला लावून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी ॲड.दौंड यांनी सोनई पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती. फिर्याद दिल्यानंतर देखील पोलीस स्टेशनकडून आरोपीबाबत अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. आरोपी हा वाळू माफिया असून, त्याची मौजे पानेगाव (ता. नेवासा) येथे मोठी दहशत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

नेवासा तालुक्यात वाळूतस्करांनी थैमान घातले असताना गुन्हेगारी वाढली आहे. पोलीस प्रशासन वाळू तस्करांकडे दुर्लक्ष करत असल्याने त्यांचे फावले जात आहे. या प्रकरणाच्या तपासात पोलीस यंत्रणा कुचकामी ठरली असल्याचा आरोप शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आला. या प्रकरणातील आरोपी फरार असून, त्यांना तत्काळ अटक व्हावी, या प्रकरणाचा सखोल तपास करावा व वकिलांना उध्दटपणाची वागणूक देणाऱ्या नेवासा येथील पोलीस अधिकाऱ्याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी नेवासा तालुका वकील संघाच्या वतीने करण्यात आली आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: accusedahmednagararrestedATTACKlawyer
SendShareTweetShare

Related Posts

नेवासा: अवैध मावा सुपारी, दारू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई; 9.52 लाखांचा मुद्देमाल जप्त
अहमदनगर

नेवासा: अवैध मावा सुपारी, दारू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई; 9.52 लाखांचा मुद्देमाल जप्त

May 20, 2025 | 6:22 pm
नेवासा: सिंघम संतोष खाडेंचा नेवास्यात दबदबा; अवैध धंद्यांना लावले कुलूप
अहमदनगर

नेवासा शहरात पोलीस उपाधीक्षक संतोष खाडेंचा दरारा; भाईगिरी, गुंडगिरीला चाप, अवैध धंदे ठप्प

May 20, 2025 | 4:37 pm
Ahilyanagar Karjat Nagar Panchayat : कर्जत नगरपंचायची सत्ता येताच राम शिंदेंची 2021मधील ‘त्या’ कृतीची पुनरावृत्तीची चर्चा
latest-news

Ahilyanagar Karjat Nagar Panchayat : कर्जत नगरपंचायची सत्ता येताच राम शिंदेंची 2021मधील ‘त्या’ कृतीची पुनरावृत्तीची चर्चा

May 20, 2025 | 10:01 am
राहता तालुक्यात वादळी पावसाचा तडाखा: झाडे उन्मळली, दुकानांचे पत्रे उडाले, शेतकऱ्यांचे नुकसान
अहमदनगर

राहता तालुक्यात वादळी पावसाचा तडाखा: झाडे उन्मळली, दुकानांचे पत्रे उडाले, शेतकऱ्यांचे नुकसान

May 19, 2025 | 6:42 pm
छत्तीसगढमध्ये 46 करोडपती निवडणूक रिंगणात; ‘आप’चा उमेदवार सर्वांत श्रीमंत
अहमदनगर

नेवासा नगरपंचायत निवडणुकीचे पडघम: नेत्यांना फुटला माणुसकीचा ‘पाझर’

May 19, 2025 | 4:04 pm
दिघी सोसायटीच्या चेअरमनसह ४ संचालक पाच वर्षांसाठी अपात्र
latest-news

दिघी सोसायटीच्या चेअरमनसह ४ संचालक पाच वर्षांसाठी अपात्र

May 19, 2025 | 11:14 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Pimpri : लोणावळा शहराला अवकाळी पावसाने झोडपले

MI vs DC : मुंबईने दिल्लीचा धुव्वा उडवत प्लेऑफमध्ये दणक्यात मारली एन्ट्री! सूर्या-सँटनर ठरले गेमचेंजर

Kuldeep Yadav : कुलदीप यादवने आयपीएलमध्ये पार केला मोठा पल्ला! ‘ही’ कामगिरी करणार ठरला चौथा भारतीय

ओला इलेक्ट्रिक रोडस्टर X बाईक लाँच; शुक्रवारपासून डिलिव्हरी सुरू, किंमत जाणून घ्या…

बलुचिस्तानमध्ये स्कूलबसवर आत्मघातकी बॉम्बस्फोट; ३ शाळकरी मुलांसह ५ ठार, ३८ जखमी

इस्रायलच्या हल्ल्यात गाझामधील ४५ ठार; गरजू पॅलेस्टीनींपर्यंत मदत पोचण्यात अडथळे

२२७ प्रवाशांचे दिल्ली-श्रीनगर इंडिगो विमान वादळात सापडले; इमर्जन्सी लँडिंग

Air travel: एप्रिल महिन्यात 143 लाख नागरिकांनी केला विमान प्रवास

इस्रायलच्या हल्ल्यात गाझातील हजारोंचा मृत्यू; गंभीर अन्नसंकट, अनेकजण मृत्यूच्या दारात

MI vs DC : सूर्यकुमार यादवने रचला नवा इतिहास! ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच फलंदाज

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!