Dainik Prabhat
Thursday, February 9, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

धुराडी पेटणार

by प्रभात वृत्तसेवा
November 2, 2020 | 9:10 am
A A

संग्रहित छायाचित्र....

सागर येवले
पुणे –
राज्यातील 148 साखर कारखान्यांना सन 2020-21 च्या हंगामासाठी ऊस गाळप परवाना देण्यात आला आहे. तर अजूनही 52 कारखान्यांचे प्रस्ताव प्रलंबित असून, त्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती साखर आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली.

महाराष्ट्र साखर कारखाने अधिनियम, 1984 खंड 4 च्या आधारे कारखान्यांना गाळप परवाने दिले जातात. परवाना दिल्याशिवाय कोणताही कारखाना हंगाम सुरू करू शकत नाही. विनापरवानगी गळीत हंगाम सुरू केल्यास प्रतिटन एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. ही रक्कम मागील हंगामात प्रतिटन 500 रुपये होती. यावेळी ती वाढवून दुप्पट करण्यात आली आहे. मागील सन 2019-20 या हंगामात राज्यातील 147 साखर कारखान्यांनी 545.26 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून 66.61 लाख मेट्रिक टन साखर उत्पादित केली होती. 31 मे 2020 अखेर राज्यात मागील हंगामातील 84.31 लाख मेट्रिक टन साखरेचा साठा शिल्लक आहे.

ऊस उत्पदकांची एकूण एफआरपी रक्कम 13508.23 कोटी रुपये पैकी 13199.47 कोटी रुपये अदा झालेली असून 308.76 कोटी रुपये एफआरपी रक्कम शेतकऱ्यांना देणे बाकी आहे. दरम्यान, यावर्षी साखर आयुक्त कार्यालयाकडे ऊस गाळप परवानगीसाठी एकूण 200 कारखाण्यांनी प्रस्ताव पाठविले आहे. त्यातील 148 कारखान्यांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये सर्वाधिक प्रस्ताव सोलापूर, पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातून आले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातून एकूण 38 प्रस्तावांपैकी 32 प्रस्तावांना परवानगी देण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातून 47 कारखान्यांनी पाठविलेल्या प्रस्तांवापैकी 29 कारखान्यांना परवानगी दिली. तर पुणे जिल्ह्यातून 34 प्रस्तावांपैकी 23 कारखान्यांना परवानगी दिली आहे. ज्या कारखान्यांच्या प्रस्तावामध्ये त्रुटी आहेत, परवानगीसाठी आवश्‍यक नियम व अटींचे पालन केले नाही अशा कारखान्यांना अद्याप परवानगी दिली नसल्याचे आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले.

Tags: allowedpune newsstatesugar factories

शिफारस केलेल्या बातम्या

पुणे: कसब्यात 5 मतदानकेंद्र संवेदनशील
पुणे

पुणे: कसब्यात 5 मतदानकेंद्र संवेदनशील

5 hours ago
कसबा विधानसभा पोटनिडवणूक : प्रचाराची रणधुमाळी आजपासून
पुणे

कसबा विधानसभा पोटनिडवणूक : प्रचाराची रणधुमाळी आजपासून

5 hours ago
pune gramin : अगोदर आम्हाला गाडा, मगच रस्ता करा
latest-news

pune gramin : अगोदर आम्हाला गाडा, मगच रस्ता करा

6 hours ago
पुणे: विधानसभा मतदारसंघासाठी आता 40 लाख खर्चमर्यादा
पुणे

पुणे: विधानसभा मतदारसंघासाठी आता 40 लाख खर्चमर्यादा

6 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

“सत्यजीत तांबेंना अपक्ष उमेदवारी का दाखल करावी लागली, याची…”; अशोक चव्हाण यांचे मोठे वक्तव्य

Cow Hug Day वरून संजय राऊतांची जहरी टीका,’पंतप्रधान नरेंद्र मोदी अदाणींना ‘हग’ करून…’

“किरीट सोमय्या यांचा एक जरी आरोप खरा ठरला, तर…”; हसन मुश्रीफ यांचा सोमय्यांवर पलटवार

विठुराया पावला! यंदाच्या माघी यात्रेत तब्बल 4 कोटी 88 लाखांचे भाविकांकडून भरभरुन दान; मंदिर समितीच्या उत्पन्नात चौपट वाढ

एआयएमपीएलबीची सर्वोच्च न्यायालयात माहिती; म्हणाले,“मुस्लीम महिलांना मशिदीत नमाज पठण करण्यास मनाई नाही, मात्र …”

पशुसंवर्धन विभागाचा सल्ला,’गायीला मिठी मारुन साजरा करा यंदाचा व्हॅलेंटाईन डे’

ट्विटर, मेटा, ॲमेझॉन, गुगलनंतर आता जगातील ‘या’ बड्या कंपनीने सुरु केली नोकरकपात; तब्बल ७ हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ

संजय राऊतांनी दिल्या मुख्यमंत्री शिंदेंना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, म्हणाले,’आम्ही राजकीय शत्रू आहोत अन् …’

ज्या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदेची रॅली निघाली, त्याच गावात आदित्य ठाकरेंची तोफ धडाडणार

अदाणींच्या मागील ‘शुक्लकाष्ट’ काही संपेना ; आता ‘या’ देशासोबतचा ५० अब्ज डॉलर्सचा करार स्थगित

Most Popular Today

Tags: allowedpune newsstatesugar factories

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!