बुलेटला टक्कर देणार जावा; जाणून घ्या जावाची किंमत,

नवी दिल्ली : जावा पेरेक दुचाकीने बाजारपेठेत खळबळ उडवली आहे. 15 नोव्हेंबर 2019 रोजी लाँच करण्यात आली होती. पेराकची डिझाइन, किंमत, आकर्षक फीचरमुळे जावा पेरेक ग्राहकाच्या पसंतीस उतरली आहे.

पेराक गाडीचे बुकिंग 1 जानेवारी 2020 पासून दहा हजाराच्या टोकन किंमतीसह सर्वात झाली आहे. जावा पेरेक तुलना सर्वात शक्तिशाली मोटरसायकल रॉयल एनफील्ड क्लासिकशी असल्याचे मानले जाते आहे. 2008 साली भारतात रॉयल एनफील्ड लॉन्च करण्यात आली होती.

रॉयल एनफील्ड आतापर्यंतची सर्वाधिक  लोकप्रिय दुचाकी आहे. जावाची बुलेटशी टक्कर का आहे आणि या दोन मोटरसायकल्सची वैशिष्ट्ये आणि किंमती काय आहेत.

ही मोटारसायकलींची किंमत आहे
जावा पेरेकची किंमत 1,94,500 रुपये आहे. तर रॉयल एनफील्ड 1,65,025 रुपये आहे. जावा पेकरचे ग्राउंड क्लीयरन्स 750 एमएमए, वाल बेस 1485 मिमी आणि वजन 179 किलो आहे.  जावा पेरेक दुचाकीच्या टाकीची इंधन क्षमता 14 लिटर आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.