“त्या” चिमुकलीचा मृतदेह सापडला…

विनोद मोहिते / इस्लामपूर: लॉकडॉन मधील कंटाळा दूर करण्यासाठी महिलांनी एकत्रित काढलेली ट्रीप चिमुकलीच्या जीवावर बेतल्याचे आज स्पष्ट झाले. “त्या” चिमुकलीचा मृतदेह शुक्रवारी दुपारी सापडला. तब्बल ७० तासांनी नदी पात्रातील झुडपात सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. जेनिषा भवरलाल पोरवाल (वय ५) असे या दुर्दैवी मुलीचे नाव आहे. बुधवारी कृष्णा नदीच्या पात्रातून पाच वर्षांची चिमुरडी वाहून गेली … Continue reading “त्या” चिमुकलीचा मृतदेह सापडला…