साडीत खुलले अमृताचे सौंदर्य, पाहा एक से बढकर एक फोटो

मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि हॉट अभिनेत्री ‘अमृता खानविलकर’नं प्रेक्षकांच्या मनात आपली एक खास जागा निर्माण केली आहे. अमृता खानविलकरचा अभिनय आणि नृत्य यावर रसिक चांगलेच फिदा आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

मराठी सिनेमांप्रमाणेच अमृताने आपल्या डान्सने छोट्या पडद्यावरही वेगळी ओळख निर्माण केली आहे. पती हिमांशूसह तिने डान्स रियालिटी शो ‘नच बलिये’चे विजेतेपदसुद्धा पटकावलं होतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

अभिनय आणि सौंदर्याची परी असलेल्या अमृताचा लूकआणि फॅशन सगळ्यांन पेक्षा अतिशय हटके असते. अमृता सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती इंस्टाग्रामवर फॅन्ससह शेअर करते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

नुकतंच अमृताने सोशल मीडियावर पिवळ्या रंगाच्या साडीतले फोटोशूट शेअर केले आहे.  या फोटोशूटमध्ये अमृता वेगवेगळ्या पोज देताना दिसतेय. तिच्या चाहत्यांना हे फोटोशूट आवडले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

राजी’, ‘सत्यमेव जयते’ , ‘मलंग’ अशा सिनेमांतून तिने हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. अमृता खानविलकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर शेवटची ती चोरीचा मामला या चित्रपटात झळकली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.