Dainik Prabhat
Sunday, October 1, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

‘निळवंडे’चे पाणी येणे हा ऐतिहासिक क्षण – आ. बाळासाहेब थोरात

भजन, अभंग आणि आकर्षक रोषणाईसह जलपूजन

by प्रभात वृत्तसेवा
June 6, 2023 | 7:53 am
A A
‘निळवंडे’चे पाणी येणे हा ऐतिहासिक क्षण – आ. बाळासाहेब थोरात

संगमनेर – उत्तर नगर जिल्ह्यातील 182 दुष्काळी गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून येणाऱ्या पाण्याचे पूजन धरणासाठी व कालव्यासाठी सातत्याने काम करणारे आ. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात झाले. हा तालुक्‍यासाठी ऐतिहासिक क्षण असल्याचे प्रतिपादन आ. थोरात यांनी या वेळी केले.

या वेळी माजी आ. डॉ. सुधीर तांबे, कॅन्सरतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात, ऍड. माधव कानवडे, बाबासाहेब ओहोळ, रामहरी कातोरे, नवनाथ आरगडे, मिलिंद कानवडे, संतोष हासे, विश्‍वास मुर्तडक, उत्तम घोरपडे आदी उपस्थित होते. पिंपळगाव कोंझिरे बोगद्यालगत तालुक्‍यातील कार्यकर्त्यांतर्फे कालव्यांच्या दुतर्फा मोठी विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

या वेळी आ. थोरात यांची पारंपरिक वाद्यात ग्रामस्थांनी मोठी मिरवणूक काढली. आकर्षक आतिषबाजी, ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वाद्य, सुवासिनीचे औक्षण यांसह आबालवृद्धांसह सर्वांचा जल्लोष हे या सोहळ्याची वैशिष्ट्ये ठरली. आ. थोरात यांच्या संकल्पनेतून सायंकाळी कालव्याच्या किनारी कार्यकर्त्यांनी भजन व अभंग गाऊन वातावरण मंत्रमुग्ध केले.

आ. थोरात म्हणाले की, निळवंडे धरण व कालवे व्हावे हे आपले स्वप्न होते. प्रत्यक्षात कामाला 1999पासून गती मिळाली. अनेक अडचणीवर मात करून धरण पूर्ण केले. कालव्यासाठी मोठा निधी मिळवला. इतक्‍या दिवसाच्या अथक परिश्रमानंतर तालुक्‍यात आलेले पाणी हा जीवनातील आनंदाचा क्षण आहे. याचबरोबर तालुक्‍यासाठी ऐतिहासिक क्षण असून, यामुळे दुष्काळी भागातील जनतेच्या जीवनात मोठे परिवर्तन होणार आहे.

आमदार डॉ. तांबे म्हणाले की, आ. थोरात यांनी जीवनाचे ध्येय मानून धरण व कालव्यांची कामे पूर्ण केली. दुष्काळी माणूस व गरिबांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा यासाठी हे काम केले असून, ही स्वप्नपूर्ती होत असल्याने हा तालुक्‍याच्या भाग्याचा दिवस ठरत आहे. कालव्यांमधून येणारे पाणी व कालवे पाहण्यासाठी दुष्काळी भागातील नागरिकांसह शहरातील नागरिक, महिला, तरुण यांसह यांनी गर्दी केली होती.

अनेकांची श्रेयासाठी धडपड!
अनेक जण श्रेयासाठी झटत आहेत. आपण कधीही श्रेयासाठी काम केले नाही. मात्र, आपण कामाला महत्त्व देतो धरण व कालव्यांची कामे कोणी केली हेही जनतेला माहीत आहे. या यशामध्ये अनेकांचे योगदान आहे. अनेकांनी त्याग केला असल्याचेही आ. थोरात यांनी म्हटले आहे.

Tags: balasaheb thoratNilavande DamSudhir TambeWATER
Previous Post

दहावीची पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये

Next Post

फिटनेस : लाभ वज्रासनाचे

शिफारस केलेल्या बातम्या

पानशेत, वरसगाव धरणांतून विसर्ग
पुणे

पानशेत, वरसगाव धरणांतून विसर्ग

6 days ago
आहार  : मीठचा योग्य वापर
आरोग्य जागर

आहार : मीठचा योग्य वापर

2 weeks ago
पुणेकरांचा पाणीकोटा निश्‍चित होईना; पाण्याच्या अंदाजपत्रकाचा ‘जलसंपदा’ला विसर
पुणे

पुणेकरांचा पाणीकोटा निश्‍चित होईना; पाण्याच्या अंदाजपत्रकाचा ‘जलसंपदा’ला विसर

2 weeks ago
काळेवाडीतील साठवण तलाव आटला; दौंडच्या पूर्व भागात पाणीपातळी घटली
पुणे जिल्हा

काळेवाडीतील साठवण तलाव आटला; दौंडच्या पूर्व भागात पाणीपातळी घटली

3 weeks ago
Next Post
फिटनेस : लाभ वज्रासनाचे

फिटनेस : लाभ वज्रासनाचे

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

Asian Games 2023(Boxing) : प्रीतीने जिंकला ऑलिम्पिक कोटा; भारतासाठी पदक देखील केले निश्‍चित…

Asian Games 2023(weightlifting) : मीराबाई चानूचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात…

Asian Games 2023 : नेमबाजीमध्ये सरबज्योत-दिव्याला सांघिक रौप्यपदक…

Asian Games 2023 (Hockey) : भारताचा पाकवर सर्वात मोठा विजय

JD(S) alliance with BJP : भाजपसोबत आघाडीवरून कर्नाटक जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष भडकले

‘भाजपला या महाराष्ट्राचे….’, कंत्राटी तहसीलदार भरतीवरून सुप्रिया सुळेंचा तीव्र संताप

“50 वर्षे लागू शकतात ती कामे मोदींनी 3 महिन्यात पूर्ण केली” – अमित शहा

पंजाबमधील शेतकऱ्यांचे “रेल रोको आंदोलन” 3 दिवसानंतर मागे

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर अमेरिका दौऱ्यावर; विविध विषयांवर बैठकांचे सत्र

Bangladesh Slams Canada : शेख मुजीबूर रेहमान यांच्या मारेकऱ्यालाही कॅनडामध्ये आश्रय

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: balasaheb thoratNilavande DamSudhir TambeWATER

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही