विशाखापट्टणम : सर्वोच न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आंध्र प्रदेश सरकरने कैद्यांना आपत्कालीन हमीपत्रावर तातडीने जामिनावर सोडण्यास सुरवात केली आहे. कारागृहात असणाऱ्या कैद्यांच्या गर्दीमुळे हा निर्णय कोरोएनकंफया साथीच्या पार्शवभूमीवर घेण्यात आला.
पहिल्या टप्प्यात विशाखापट्टणम येथील मध्यवर्ती कारागृहातील ७४ कैद्यांना सोवण्यात आले. ताफ्यात सात महिला कच्चे कैदी आहेत, तर पुरुषांपैकी ४६ कच्चे कैदी आहेत.
सध्या कारागृहात एक हजार ३५० पेक्षा जास्त कैदी आहेत. अतिरिक्त न्यायदंडाधिकारी आणि कारागृह अधीक्षक यांच्या उपस्थितीत या कैद्यांना जमीन मंजूर करण्यात आला.