Mainpuri By Election 2022 : अखिलेश व शिवपाल यादव यांच्यातील मनोमिलन टिकाऊ – रामगोपाल यादव

मैनपुरी :– अखिलेश यादव आणि शिवपाल यादव यांच्यात नव्याने झालेले मनोमिलन हे टिकाऊ आहे. त्यात कोणतेही नाटक नाही असे समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते रामगोपाल यादव यांनी म्हटले आहे. मैनपुरी पोटनिवडणूक गमावण्याच्या भीतीपोटी भाजपने हा “ड्रामा” असल्याचे म्हटले आहे असे नमूद करीत रामगोपाल यादव यांनी म्हटले आहे की, नाट्यशास्त्रात पारंगत असलेल्या लोकांना प्रत्येक बाब नाटकासारखी दिसते. … Continue reading Mainpuri By Election 2022 : अखिलेश व शिवपाल यादव यांच्यातील मनोमिलन टिकाऊ – रामगोपाल यादव