‘या’ अभिनेत्याच्या मुलीने तैमूरलाही टाकले मागे 

सिनेइंडस्ट्रीत सध्या स्टार किड्सची धूम आहे. करीना आणि सैफ अली खानचा मुलगा तैमूर अली खान लहान वयातच इंटरनेट सेन्सेशन बनला आहे. परंतु, आता आणखी एका स्टार किड्सने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत.

अभिनेता नील नितीन मुकेशची मुलगी नुरविशच्या क्युटनेसवर नेटकरी फिदा झाले आहेत. नील नितीन मुकेशच्या घरी गणेश चतुर्थी दिनी गणरायाची मूर्ती विराजमान झाली. यावेळी नील आणि नुरविश यांचा आरती करण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

#Ganpati celebration at the house of #neilnitinmukesh with his cute daughter . . #actor #IWMBuzz #iwmbuzzhindi #ganpatibappamorya

A post shared by IWMBuzz (@iwmbuzz) on

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, नील नितीन मुकेशचा विवाह २०१७ साली रुक्मिणी सहाय हिच्यासोबत झाला होता. नील नितीन मुकेशने २००७ साली श्रीराम राघवनचा चित्रपट ‘जॉनी गद्दार’मधून डेब्यू केला होता.

 

View this post on Instagram

 

Ganpati celebrations Day 1

A post shared by Neil Nitin Mukesh (@neilnitinmukesh) on

 

View this post on Instagram

 

@neilnitinmukesh and his adorable baby girl celebrated Ganesh Chaturthi along with his whole family 🥰

A post shared by Bollywood 24/7 3-6-5 (@thedailyhoney) on

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)