या अभिनेत्यावर झाला होता बलात्कार

मुंबई : दाक्षिणात्य अभिनेते राहुल रामकृष्णन यांनी सोशल मीडियावर ट्विट केले आहे. माझ्यावर लहानपणी बलात्कार झाला होता, आणखी काय सांगावे असे ट्विट त्यांनी केले आहे.

या ट्विटने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. ‘अर्जुन रेड्डी’. या चित्रपटात राहुल रामकृष्णन यांनी अभिनेता विजय देवरकोंडा यांच्या मित्राची भूमिका साकारली होती.

या चित्रपटामुळे अभिनेता राहुल रामकृष्णन यांना प्रसिद्धी मिळवून दिली होती. या ट्विट नंतर अनेकांनी राहुल यांना पाठिंबा दिला आहे.

 

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here