सारसबागेजवळील स्टॉलवर अतिक्रमण विभागाची कारवाई

पुणे: सारसबागेजवळील स्टॉलवर अतिक्रमण विभागाने आज कारवाई केली. टेबल, खुर्च्या साहित्य जप्त करण्यात आले. सारसबागेजवळ अनधिकृत स्टॉलमुले अतिक्रमण वाढले होते. नागरिकांना, वाहनचालकांना अडचणीचा सामना करावा लागत होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)