नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील आणि हरियाणातील मतदारांचे आभार मानले आहेत. महाराष्ट्रातील जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असे पंतप्रधान म्हणाले.
महाराष्ट्र आणि हरियाणातील जनतेने पुन्हा आम्हाला आशिर्वाद दिला आहे. आम्ही त्याच तडफेने आणि निष्ठेने जनतेचे सेवा करत राहू असे अभिवचन मी देत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
People of Maharashtra have blessed the NDA with immense affection. We are humbled to have got the people’s support yet again. Our work towards Maharashtra’s progress continues! I salute each and every Karyakarta of the BJP, Shiv Sena and our entire NDA family for their hardwork.
— Narendra Modi (@narendramodi) October 24, 2019
I thank the people of Haryana for blessing us. We will continue to work with the same zeal and dedication for the state’s progress. I laud the efforts of hardworking @BJP4Haryana Karyakartas who toiled extensively and went among the people to elaborate on our development agenda.
— Narendra Modi (@narendramodi) October 24, 2019