ठाणे बदलत असल्याचे दृश्य परिणाम दिसू लागले आहेत – मुख्यमंत्री शिंदे

ठाणे : ठाणे महापालिकेने केलेल्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण (दि.4 शनिवारी) करण्यात आले. हा ठाणेकरांसाठी आनंदाचा दिवस आहे. ठाणे बदलत असल्याचे दृश्य परिणाम दिसू लागले आहेत, असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वागळे इस्टेटमधील लोकार्पण सोहळ्यात काढले. मुंबईप्रमाणेच ठाणेदेखील आंतराष्ट्रीय शहर करण्यासाठी राज्य शासनाकडून लागेल ती मदत देण्याची ग्वाहीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. केंद्र शासन, महाराष्ट्र शासन, … Continue reading ठाणे बदलत असल्याचे दृश्य परिणाम दिसू लागले आहेत – मुख्यमंत्री शिंदे