पुणे – पंतप्रधान ‘नरेंद्र मोदी’ यांच्या पाठोपाठ मेगास्टार ‘रजनिकांत’ हे सुद्धा बेअर ग्रिल यांच्यासमवेत “मॅन व्हर्सेस वाईल्ड” या मालिकेत सहभागी झाले आहेत. गेले अनेक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या थलायवा यांचं एक नवं आणि तितकंच बहुप्रतिक्षित रुप प्रेक्षकांना दिसणार आहे.
Gear up to venture into the wilderness of India with survival expert @BearGrylls and the ultimate superstar @Rajinikanth in an action packed adventure. Premieres 23 March at 8 PM, only on Discovery #ThalaivaOnDiscovery pic.twitter.com/zSS4GsSCL4
— Discovery Channel IN (@DiscoveryIN) February 27, 2020
दरम्यान, नुकतंच या कार्यक्रमाच्या खास भागाचा एक टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. अवघ्या काही सेकंदांच्या या टीझरमध्ये बेअरसोबतच रजनीकांत यांचा अनोखा अंदाज दिसून येतो.
Preparing for @Rajinikanth’s blockbuster TV debut with an Into The Wild with Bear Grylls motion poster! I have worked with many stars around the world but this one for me was special. Love India. #ThalaivaOnDiscovery pic.twitter.com/kFnkiw71S6
— Bear Grylls (@BearGrylls) February 19, 2020
मुख्य म्हणजे ‘थलैवा’चा लूक अद्यापही पूर्णपणे दाखवण्या आलेला नाही. पण, चाहत्यांसाठी तूर्तास ही झलकही पुरेशी ठरत आहे. येत्या 23 मार्चला रात्री 8 वाजता हा खास भाग प्रदर्शित केला जाणार आहे. त्यामुळे सर्वांनाच या भागाविषयीची उत्सुकता आहे.
Discover the wilderness of India with @BearGrylls! Into the Wild – 23rd March – 8pm on @DiscoverySEAsia @Banijayasia @NaturalStudios_ #IntoTheWild #Thamil #WeAreBanijay pic.twitter.com/LNIYQwADeZ
— Banijay Group (@banijaygroup) February 27, 2020