Submarine Deal : …तर चीनबरोबरच्या पाणबुडी करारातून थायलंड घेणार माघार

बॅंकॉक, (थायलंड) – थायलंडने चिनी पाणबुडी खरेदीसाठी चीनबरोबर केलेल्या करारातून माघार घेण्याचा इशारा दिला आहे. ( Thailand planning to cancel Submarine deal with China ) जर या खरेदी करारातील अटींचे पालन चीनकडून झाले नाही, तर या करारातून बाहेर पडण्याची आपली तयारी आहे, असे थायलंड सरकारने पुन्हा एकदा म्हटले आहे. थायलंडच्या नौदल प्रमुख ऍडमिरल चोएंगचाय चोमचोएनपाएत … Continue reading Submarine Deal : …तर चीनबरोबरच्या पाणबुडी करारातून थायलंड घेणार माघार