Maharashtra Politics : नारायण राणेंच्या विरोधात जाधवांची फटकेबाजी, म्हणाले “39 वर्षे तुम्ही काय म्हशी…”

मुंबई – मी शिवसेना सोडली आणि शिवसेना संपली. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपद दिले आणि शिवसेना संपली. तुम्ही 39 वर्षे शिवसेनेत होतात असे म्हणतात, मग एवढी वर्षे काय दाढ्या करत होतात, असा सवाल करत आणि नारायण राणेंची (Narayan Rane) नक्कल करत ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी राणे आणि त्यांच्या पुत्रालाही लक्ष्य केले. जाधव पुढे … Continue reading Maharashtra Politics : नारायण राणेंच्या विरोधात जाधवांची फटकेबाजी, म्हणाले “39 वर्षे तुम्ही काय म्हशी…”