Test Cricket : गिलचे करिअर उद्ध्वस्त करू शकतो रोहितचा ‘हा’ निर्णय; असे आहेत मागील 6 डावांचे आकडे..

Shubman Gill In Test : शुभमन गिल हा एकेकाळी भारतीय संघाचा पुढचा सुपरस्टार मानला जात होता. विराट कोहलीनंतर शुबमन गिल टीम इंडियाचा सुपरस्टार होईल, असे बोलले जात होते. गिल हा भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणारा फलंदाज आहे. पण कसोटी सामन्यांमध्ये कर्णधार रोहित शर्माच्या एका निर्णयामुळे गिलची कारकीर्द उद्ध्वस्त होत असल्याचे दिसते आणि हा निर्णय त्याला कसोटीत … Continue reading Test Cricket : गिलचे करिअर उद्ध्वस्त करू शकतो रोहितचा ‘हा’ निर्णय; असे आहेत मागील 6 डावांचे आकडे..