T20 World Cup 2024 : टी-20 विश्वचषकादरम्यान दहशतवादी हल्ल्याचा धोका..! पाकिस्तानातून मिळाली धमकी

Terror threat in T20 World Cup 2024 : टी20 विश्वचषक 2024 स्पर्धा ही 1 जूनपासून सुरू होणार आहे. यावेळचा विश्वचषक अमेरिका आणि कॅरेबियन देशांमध्ये संयुक्तरित्या होणार आहे. मात्र स्पर्धा सुरू होण्यापूर्वी वेस्ट इंडिज म्हणजेच कॅरेबियन देशांना दहशतवादी हल्ल्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. ही धमकी उत्तर पाकिस्तानातून आली आहे. मात्र, क्रिकेट वेस्ट इंडिजने याबाबत सुरक्षा व्यवस्था करण्यास … Continue reading T20 World Cup 2024 : टी-20 विश्वचषकादरम्यान दहशतवादी हल्ल्याचा धोका..! पाकिस्तानातून मिळाली धमकी