जम्मू काश्मीर – जम्मू काश्मीर मधील बारामूला जिल्ह्यातील बोनियार मध्ये सुरक्षादलाच्या जवानांनी मोठी कामगिरी घडून आणली आहे. याभात सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यामध्ये सकाळी झालेल्या चकमकीत एका दहशवाद्याला ठार करण्यात सुरक्षादलाच्या जवानांना यश मिळाले आहे.
Jammu & Kashmir: Exchange of fire between terrorists and security forces in forest area of Boniyar in Baramulla district. pic.twitter.com/JYpMwj0p2L
— ANI (@ANI) June 22, 2019